मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस व मा.ना.अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा.ना.दिपक केसरकर, शिर्डी लोकसभा खा.मा.सदाशिव लोखंडे, माजी मंत्री राम शिंदे व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव आदी उपस्थित होते.
Undefined
Thursday, August 17, 2023 - 17:00