Languages

   Download App

मा.ना.श्री.जी.किशन रेड्डी, मंत्री, सांस्कृतिक,पर्यटन व ईशान्य प्रदेश विकास, भारत सरकार यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

मा.ना.श्री.जी.किशन रेड्डी, मंत्री, सांस्कृतिक,पर्यटन व ईशान्य प्रदेश विकास, भारत सरकार

मा.ना.श्री.जी.किशन रेड्डी, मंत्री, सांस्कृतिक,पर्यटन व ईशान्य प्रदेश विकास, भारत सरकार यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी राजतिलक बागवे व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.

 

मा.ना.श्री.जी.किशन रेड्डी, मंत्री, सांस्कृतिक,पर्यटन व ईशान्य प्रदेश विकास, भारत सरकार यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकिय अधिकारी राजतिलक बागवे यांनी शाल, श्री साई मुर्ती व श्री साईसतचरीत्र ग्रंथ भेट देवुन त्यांचा सत्कार केला. 

 

Undefined
मा.ना.श्री.जी.किशन रेड्डी, मंत्री, सांस्कृतिक,पर्यटन व ईशान्य प्रदेश विकास, भारत सरकार यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले
Friday, December 29, 2023 - 16:30