Languages

   Download App

मा.ना.श्री.पियुष गोयल, मंत्री, वाणिज्य आणि उदयोग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा व वस्त्र, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

मा.ना.श्री.पियुष गोयल, मंत्री, वाणिज्य आणि उदयोग, ग्राहक संरक्षण, अन्न व

०१. मा.ना.श्री.पियुष गोयल, मंत्री, वाणिज्य आणि उदयोग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा व वस्त्र, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त अनुराधाताई आदिक, सचिन गुजर, अविनाश दंडवते व संजय धिवरे सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग नासिक आदी उपस्थित होते.

०२. मा.ना.श्री.पियुष गोयल, मंत्री, वाणिज्य आणि उदयोग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा व वस्त्र, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त अनुराधाताई आदिक व अविनाश दंडवते. यावेळी आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील उपस्थित होते. 

Undefined
मा.ना.श्री.पियुष गोयल, मंत्री, वाणिज्य आणि उदयोग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा व वस्त्र, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले
Monday, May 16, 2022 - 10:30
Donation