Languages

   Download App

मा.मुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र राज्‍य यांचे खाजगी सचिव तथा शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मा.मुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र राज्‍य यांचे खाजगी सचिव तथा शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद

फोटो नंबर ०१) मा.मुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र राज्‍य यांचे खाजगी सचिव तथा शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री अविनाश दंडवते, सचिन गुजर, महेंद्र शेळके, सुनिल शेळके व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.

 

फोटो नंबर ०२) मा.मुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र राज्‍य यांचे खाजगी सचिव तथा शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री अविनाश दंडवते, सचिन गुजर व सुनिल शेळके. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.

 

--

Undefined
मा.मुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र राज्‍य यांचे खाजगी सचिव तथा शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.
Saturday, June 11, 2022 - 12:45
Donation