Languages

   Download App

राम मंदीर, आयोध्‍या न्‍यासाचे वतीने श्री राम लल्‍ला मुर्ती प्राणप्रतिष्‍ठा सोहळयाचे निमंत्रण श्री साईबाबांचे चरणी अर्पण

राम मंदीर, आयोध्‍या न्‍यासाचे वतीने श्री राम लल्‍ला मुर्ती प्राणप्रतिष्‍ठा

श्री राम मंदीर, आयोध्या न्यासाचे वतीने श्री राम लल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे निमंत्रण श्री साईबाबांचे चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेकडे सुपुर्द करतांना प्रणवजी पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपर्क विभाग अखिल भारतीय कार्यालय प्रमुख व इतर.

Undefined
राम मंदीर, आयोध्‍या न्‍यासाचे वतीने श्री राम लल्‍ला मुर्ती प्राणप्रतिष्‍ठा सोहळयाचे निमंत्रण श्री साईबाबांचे चरणी अर्पण
Thursday, January 11, 2024 - 12:15