Languages

  Download App

विदेशी भक्त मंदिरात, साईबाबाची कृपा सदैव!

विदेशी भक्त मंदिरात, साईबाबाची कृपा सदैव!

आज दि. २३ सप्‍टेंबर २०२४ रोजी इटली, जर्मनी, कॅनडा, अमेरीका, दुबई, युनायटेड किंगडम अशा विविध देशातुन आलेल्‍या १५  साईभक्‍तांनी  साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्‍वागत केले.

Undefined
विदेशी भक्त मंदिरात, साईबाबाची कृपा सदैव!
Monday, September 23, 2024 - 21:15