Languages

   Download App

श्री साईबाबा संस्‍थानला कार्डीयाक साहित्‍यासह रुग्‍णवाहीका देणगी

श्री साईबाबा संस्‍थानला कार्डीयाक साहित्‍यासह रुग्‍णवाहीका देणगी

श्री साईबाबा संस्‍थानला कोईम्‍बतुर येथील जेसाई हेल्‍थकेअर इंडीया प्रा.लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री.पी.व्‍ही.कुमारवाडीवेल व संचालक श्री.के.अशोक कुमार यांनी सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची फोर्स कंपनीची कार्डीयाक साहित्‍यासह रुग्‍णवाहीका देणगी स्‍वरुपात दिली. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍याकडे सदर रुग्‍णवाहीकेची चावी देणगीदार साईभक्‍त यांनी सुपूर्त केली. 

Undefined
श्री साईबाबा संस्‍थानला कार्डीयाक साहित्‍यासह रुग्‍णवाहीका देणगी
Wednesday, October 5, 2022 - 10:30
Donation Live Darshan