Languages

   Download App

 श्री साईबाबा समाधी मंदिरात लक्ष्‍मी-कूबेर पूजन करण्यात आले

श्री साईबाबा समाधी मंदिरात लक्ष्‍मी-कूबेर पूजन करण्यात आले

दिपावलीनिमित्त संस्थानच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व त्‍यांचे पती संजय धिवरे सहआयुक्‍त प्राप्तिकर विभाग, नासिक यांच्‍या हस्‍ते श्री साईबाबा समाधी मंदिरात लक्ष्‍मी-कूबेर पूजन करण्यात आले. यावेळी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी व शिर्डी ग्रामस्‍थ उपस्थित होते.

Undefined
Friday, November 5, 2021 - 12:00