Languages

   Download App

 सोन्‍याचा मुकुट व  चांदीचे ताट श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले.

सोन्‍याचा मुकुट व चांदीचे ताट श्री साईबाबा संस्‍थानला

आंध्रप्रदेश राज्‍यातील बापटला येथील दानशुर साईभक्‍त श्री.अन्‍नम सतिष प्रभाकर यांनी ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट व ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताट श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले. सदरची देणगी स्विकारताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत.

Undefined
सोन्‍याचा मुकुट व चांदीचे ताट श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले.
Friday, August 12, 2022 - 10:45
Donation