फोटो-
महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिव शंकर (भा.प्र.से), उप मुख्य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव व शिर्डी शहर सुशोभिकरण आराखडा सादरीकरणाचे वास्तुविशारद अजय कुलकर्णी.
फोटो -
महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिव शंकर (भा.प्र.से) यांनी सत्कार केला, यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे व संस्थानचे उप मुख्य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव.
Undefined
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
Tuesday, May 9, 2023 - 10:00