*फोटोची माहिती*
०१. मा.श्री.प्राजक्त तनपुरे, मंत्री, नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, अविनाश दंडवते व उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव.
०२. मा.श्री.प्राजक्त तनपुरे, मंत्री, नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके व अविनाश दंडवते. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.
Undefined
. मा.श्री.प्राजक्त तनपुरे, मंत्री, नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Friday, May 13, 2022 - 18:00