Languages

   Download App

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत घरोघरी तिरंगा

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत

  • श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत घरोघरी तिरंगा ह्या उपक्रमांतर्गत संस्‍थानचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे यांच्‍या हस्‍ते आज सकाळी ०७.१५ वाजता श्री साईबाबा समाधी मंदिरावर राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री अविनाश दंडवते, महेंद्र शेळके, सचिन कोते, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, कैलास खराडे, संजय जोरी, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख्‍य आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

  • श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते शैक्षणिक संकुलाच्‍या मैदानावर ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी विश्‍वस्‍त सर्वश्री अविनाश दंडवते, डॉ.एकनाथ गोंदकर, सुनिल शेळके, सचिन कोते, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, कैलास खराडे, संजय जोरी, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचारी तसेच शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
Undefined
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत घरोघरी तिरंगा
Monday, August 15, 2022 - 11:30
Donation