Languages

   Download App

सुमारे 50 लाख किमतीची इमारत श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांना दान

सुमारे 50 लाख किमतीची इमारत श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी

शिर्डी - 

श्रीमती शामला जयप्रकाश माकाम, रा. शिर्डी यांनी. दि २३/११/२०२३ रोजी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांची समक्ष भेट घेवून त्यांचे मालकीची मौजे शिर्डी, ता. राहाता येथील सर्वे नं. ११६/५ पै. मधील क्षेत्र ३.५० आर व त्यामधील अंदाजित 2 हजार चौरस फुट बांधकाम असलेली सुमारे 50 लाख किमतीची इमारत श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांना दान स्वरुपात देणेबाबत अर्ज सुपूर्द केला. तसेच या वेळी त्यांनी सदर देणगी देत असलेल्या इमारतीचा शैक्षणिक  कामासाठी वापर व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.

Undefined
श्रीमती शामला जयप्रकाश माकाम, रा. शिर्डी यांनी. दि २३/११/२०२३ रोजी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांची समक्ष भेट घेवून त्यांचे मालकीची मौजे शिर्डी, ता. राहाता येथील सर्वे नं. ११६/५ पै. मधील क्षेत्र ३.५० आर व त्यामधील अंदाजित
Saturday, November 25, 2023 - 17:15