Languages

   Download App

) मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात, मंत्री, महसूल, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

) मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात, मंत्री, महसूल, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या

फोटो कॅप्‍शन -

फोटो नंबर ०१) मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात, मंत्री, महसूल, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री श्रीमती अनुराधाताई आदिक, अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, डॉ.एकनाथ गोंदकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आदी उपस्थित होते.

 

फोटो नंबर ०२) मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात, मंत्री, महसूल, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, डॉ.एकनाथ गोंदकर. यावेळी विश्‍वस्‍त श्रीमती अनुराधाताई आदिक व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.

Undefined
) मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात, मंत्री, महसूल, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.
Saturday, May 28, 2022 - 18:00