Languages

   Download App

स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहन

स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहन

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत आज दिनांक १३ ऑगस्‍ट २०२२ रोजी सकाळी ०७.१५ वाजता संस्‍थान प्रशासन इमारत, श्री साईबाबा हॉस्पिटल, श्री साईनाथ रुग्‍णालय, श्री साईआश्रम निवास्‍थान, श्री साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान, साईधर्मशाळा व श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी एकाच वेळी राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहन करण्‍यात आले. 

Undefined
स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहन
Monday, August 15, 2022 - 10:15
Donation