Languages

  Download App

News

News

साईबाबा मंदिर: 2726 कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय

September 10th, 2024

आज दि.१० सप्‍टेंबर २०२४ रोजी गेट नं.०३ जवळील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात संस्‍थान आस्‍थापनेवरील ५९८ कंत्राटी कर्मचा-यांना संस्‍थान सेवेत सामावून घेणेचा  कार्यक्रम पार पडला.  यावेळी मा.ना.श्री राधाकृष्‍ण विखे पाटील,... Read more

साईबाबांचे दर्शनासाठी चेन्नईहून पदयात्रा

September 8th, 2024

चेन्‍नई येथुन ४० पदयात्री साईभक्‍तांची पालखी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनासाठी आल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्‍वागत केले व श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने त्‍यांचा सत्‍कार... Read more

श्री साईबाबा संस्थानचे फिरते वैद्यकीय पथक

September 7th, 2024

श्री साईबाबा संस्थान राबविणार सामाजिक आरोग्य शिबिरे ! महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभाग व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या समन्वयाने राज्यभर सामाजिक आरोग्य शिबिरे राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून आवाहन करण्यात... Read more

श्री गणेश चतुर्थी निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री गणेश प्रतिमेचे पुजन

September 7th, 2024

श्री गणेश चतुर्थी निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्री गणेश प्रतिमेचे पुजन

श्री साईबाबा संस्थानचे रक्तदान मोहीम

September 7th, 2024

रक्तदान करा मोफत व्हीआयपी दर्शन घ्या. "रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा" या श्री. साईबाबांचे शिकवणीतुनच श्री साईबाबा संस्थानने श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरु केलेले आहे. हे दोन्ही... Read more

२७ वर्षांपासून साईबाबांना अर्पण करतात व्यवसायाचे उत्पन्न

September 5th, 2024

पंढरपूर येथील ७६ वर्षीय देणगीदार साईभक्त तात्यासाहेब गुंड पाटील यांनी आज आपल्या कुटुंबातील सदस्यांसह श्री  साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. तात्यासाहेब गुंड पाटील हे पंढरपुर येथील... Read more

शिर्डीत मोफत कृत्रिम पाय रोपण शिबीर

September 3rd, 2024

शिर्डी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई)  जयपुर  यांचे संयुक्‍त विद्यमाने ०५ वर्षानंतर  पुन्‍हा एकदा मोफत  कृत्रीम पायरोपन  (जयपुर फुट) शिबीराचे आयोजन केले असल्‍याची... Read more

वुशु विश्वात भारत मातेचे नाव उंचावणाऱ्या तृप्ती चांदवडकर यांना साईबाबांचे आशीर्वाद!

September 2nd, 2024

चायनिज मार्शल आर्ट वुशु खेळाच्‍या अंतरराष्‍ट्रीय खेळाडू, खेलो इंडीया आणि फेडरेशन कप २०२४ च्‍या विजेत्‍या तृप्‍ती चांदवडकर, शिरवळ जि. सातारा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा... Read more

श्री साईबाबा समाधी मंदिरात बैल पोळा सणा निमित्‍त बैल पुजन करण्‍यात आले. पुजनानंतर श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली.

September 2nd, 2024

श्री साईबाबा समाधी मंदिरात बैल पोळा सणा निमित्‍त बैल पुजन करण्‍यात आले. पुजनानंतर श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली.

"मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार"

August 31st, 2024

मा. ना. श्रीमती रक्षा खडसे, केंदीय राज्‍य मंत्री युवा कामकाज व क्रिडा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी... Read more