Languages

  Download App

उद्योजक श्रीमती निता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

उद्योजक श्रीमती निता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

उद्योजक श्रीमती निता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते. उद्योजक श्रीमती निता अंबानी यांनीश्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर. यावेळी मंदीर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.
Undefined
उद्योजक श्रीमती निता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.
Wednesday, May 1, 2024 - 15:15