Home » Media » News » उद्योजक श्रीमती निता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.