Home » Media » News » सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु (कोविड-१९) ची साथ परत एकदा वाढत असुन सदरच्या विषाणुचा प्रार्दुभाव वाढत चाललेला आहे. सदर कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी श्री साईनाथ रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करावयाचे आहे