Languages

  Download App

"मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार"

"मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने

मा. ना. श्रीमती रक्षा खडसे, केंदीय राज्‍य मंत्री युवा कामकाज व क्रिडा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रींची मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी  उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.

Undefined
"मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार"
Saturday, August 31, 2024 - 21:00