Languages

  Download App

मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज माध्‍यान्‍ह

मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

Undefined
मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.
Monday, December 16, 2024 - 13:45