श्री गुरुपौर्णिमेनिमित्त श्रींची पाद्यपूजा: जिल्हाधिकारी श्री.सिध्दाराम सालीमठ यांच्यासह मान्यवरांचा सहभाग
July 20th, 2024
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी समाधी मंदिरात मा.जिल्हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्य श्री.सिध्दाराम सालीमठ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मिनाक्षी सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी संस्थानचे प्रशासकिय... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सव: श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणा मिरवणुकीत सहभाग
July 20th, 2024
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मा.जिल्हाधिकारी तथा संस्थानचे मा. तदर्थ समिती सदस्य श्री.सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम... Read more |
खेळाडू श्री इशांत किशन यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
July 18th, 2024
भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा खेळाडू श्री इशांत किशन यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णु थोरात यांनी सत्कार केला. |
भारद्वाज स्वामी यांच्या तेलगु श्री साईसतचरित्र पारायणाचे यशस्वी आयोजन
July 18th, 2024
सन १९६४ पासून श्री साईबाबांचा प्रचार व प्रसार करणारे भारद्वाज स्वामी यांचे ओंगुल, विजयवाडा, हैद्राबाद, विद्यानगर येथील आश्रमातील श्री साईभक्तांनी शिर्डी येथे येवून दि. ११ जुलै २०२४ ते दि. १८... Read more |
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन, संस्थानकडून सत्कार
July 17th, 2024
मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. |
शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानद्वारे आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा!
July 17th, 2024
शिर्डी, 17 जुलै 2024: श्री साईबाबा संस्थान, शिर्डीने आज आषाढी एकादशी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. याशिवाय, श्री... Read more |
श्री साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट!
July 17th, 2024
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आषाढी एकादशी हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त कर्नाटक येथील देणगीदार साईभक्त श्री.एस.प्रकाश यांच्या देणगीतुन मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक... Read more |
श्री साईबाबा संस्थानद्वारे शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव २०२४
July 16th, 2024
शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक २० जुलै २०२४ ते सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ या काळात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होत असून, या... Read more |
शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात ७०० ग्राम वजनाची गाठ शस्त्रक्रियाद्वारे यशस्वी बरामद
July 16th, 2024
मानेच्या मणक्यातून काढलीस ७०० ग्रामची गाठ श्री साईबाबा संस्थान संचलित श्री. साईबाबा हॉस्पिटल,शिर्डी येथे नुकतीच मानेच्या मनक्यातुन ७०० ग्रामची गाठ काढणेची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली, डॉ.मुकुंद चौधरी न्युरो सर्जन व डॉ.संतोष... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ पुर्वपिठीका
July 15th, 2024
श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ पुर्वपिठीका इतिहास.. शिर्डीच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा “श्री साईसच्चरित्राच्या” १७ व्या अध्यायात हेमाडपंतानी गुरुचे महत्व विशद केलेले आहे. हेमाडपंत म्हणतात, ‘नित्य उत्तम शास्त्रांचे श्रवण करावे, विश्वासपुर्वक सदगुरुवचन पाळावे आणि सदा सावध राहून... Read more |