नीता अंबानींनी केले साईबाबांचे दर्शन; संस्थानकडून सत्कार
April 13th, 2025
रिलायंस उद्योग समुहाच्या उद्योजीका श्रीमती निता अंबानी यांनी धुपारती करीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार... Read more |
मंत्री अतुल सावे यांनी केले साईसमाधीचे दर्शन, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सन्मान
April 13th, 2025
मा.ना.श्री अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी... Read more |
शिर्डीत साई संस्थानच्या ‘पत्रकार कक्षा’चे थाटात उद्घाटन
April 10th, 2025
आज दि.१० एप्रिल २०२५ रोजी श्री साईबाबा संस्थानचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्ते “पत्रकार कक्ष” चे उद्धाटन करणेत आले. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, पत्रकार बांधव... Read more |
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सहकुटुंब घेतले श्री साईबाबांचे दर्शन; संस्थानतर्फे सत्कार
April 10th, 2025
मा.ना.श्री चिराग पासवान, केंद्रीय मंत्री, अन्न प्रक्रिया उद्योग, भारत सरकार यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी त्यांचा... Read more |
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन; संस्थानतर्फे सत्कार
April 10th, 2025
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. |
शिर्डीत उद्योगपती गौतम सिंघानिया आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी दर्शनासाठी हजेरी लावली
April 10th, 2025
प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया व माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी... Read more |
श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळ्याचा भक्तिमय शुभारंभ
April 10th, 2025
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी तर्फे आयोजित "श्री साईबाबा पादुका दर्शन सोहळा" चा आज दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजता संस्थानच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ येथून शुभारंभ झाला. या प्रसंगी... Read more |
माउंट एव्हरेस्टनंतर आता पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांचे लक्ष्य माउंट लोत्से! साईबाबांच्या चरणी घेतले आशीर्वाद.
April 8th, 2025
सन 2024 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे राष्ट्रध्वज फडकवत आणि राष्ट्रगीत गायन करत भारताचा अभिमान उंचावणाऱ्या पोलीस निरीक्षक द्वारका डोखे आता जगातील चौथे सर्वोच्च शिखर... Read more |
शिर्डी रामनवमी उत्सवात ४.२६ कोटी रुपयांची देणगी जमा, अडीच लाखांहून अधिक भाविकांनी घेतले साईदर्शन
April 8th, 2025
शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजीत केलेला श्रीरामनवमी उत्सव शनिवार दि.०५ एप्रिल ते सोमवार दि.०७ एप्रिल या कालावधीत संपन्न झाला. या उत्सव कालावधीत एकूण रुपये ०४ कोटी २६ लाख... Read more |
दाक्षिणात्य सुपरस्टार डॉ. मोहन बाबू यांनी घेतले श्री साईबाबांचे आशीर्वाद, आगामी 'कनप्पा' चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना
April 7th, 2025
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांचा श्रद्धा आणि भक्तीवर दृढ विश्वास असून, प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ते श्री साईबाबांचे आशीर्वाद... Read more |