Languages

  Download App

News

News

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

January 6th, 2025

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.  दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी सत्‍कार केला. यावेळी... Read more

माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

January 6th, 2025

माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय,  महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी... Read more

साईबाबा संस्‍थानकडून पत्रकारांना अभिवादन

January 6th, 2025

श्री साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने ‘पत्रकार दिन’ उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. पत्रकार दिनानिमित्‍त शिर्डी व परिसरातील सर्व पत्रकारांचा श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्‍ते शाल, श्री साई... Read more

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी आज वाढदिवसानिमित्‍त श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

January 5th, 2025

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी आज वाढदिवसानिमित्‍त श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

शिर्डी महोत्सवात ८ लाखांहून अधिक भक्त, १६ कोटींहून अधिक देणगी

January 3rd, 2025

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, सरत्‍या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ जानेवारी... Read more

मा. ना. मुरलीधर मोहोळ, केंदीय राज्‍यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतुक यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

January 2nd, 2025

मा. ना. मुरलीधर मोहोळ, केंदीय राज्‍यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतुक यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी... Read more

अभिनेता सोनू सूद साईबाबांच्या चरणी; माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहून घेतले दर्शन

January 2nd, 2025

प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद यांनी माध्‍यान्‍ह आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क... Read more

मा. ना. श्री. शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री, कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी सपत्निक माध्‍यान्‍ह आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

January 2nd, 2025

मा. ना. श्री. शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री, कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी सपत्निक माध्‍यान्‍ह आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा... Read more

मा. ना. अॅड. आशिष जैसवाल, राज्‍यमंत्री, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

January 2nd, 2025

मा. ना. अॅड. आशिष जैसवाल, राज्‍यमंत्री, वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्र.... Read more

नववर्षाची भेट: साईबाबांना १३ लाखांचा सोन्याचा हार

January 1st, 2025

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी नववर्षाच्‍या निमित्‍ताने मुळचे जम्‍मु काश्मिर येथील परंतू... Read more