Languages

  Download App

News

News

मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

December 16th, 2024

मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा सत्‍कार... Read more

कतरीना कैफने घेतला साईबाबांचा आशीर्वाद

December 16th, 2024

प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित... Read more

शिर्डीत दत्त जयंती उत्सव

December 14th, 2024

श्री दत्‍तजयंती निमित्‍त लेंडीबागेतील श्री दत्‍त मंदिरात श्रीदत्‍त मुर्तीवर व पादुकांवर प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सौ. वर्षा कोळेकर यांच्‍या हस्‍ते अभिषेक पुजा व श्रीदत्‍तात्रयांची आरती करण्‍यात आली.... Read more

श्री दत्‍त जयंती निमित्‍त मा. ना. राधाकृष्‍ण विखे पा. यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

December 14th, 2024

श्री दत्‍त जयंती निमित्‍त मा. ना. राधाकृष्‍ण विखे पा. यांनी आज श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्‍यांचा... Read more

शिर्डीत दत्त जयंती उत्सव: ज्ञानेश्‍वरी रत्‍नपारखे यांचे कीर्तन

December 14th, 2024

दत्‍तजयंती निमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात ह.भ.प. ज्ञानेश्‍वरी रत्‍नपारखे, बीड यांचा श्री दत्‍त जन्‍मोत्‍सव कीर्तन कार्यक्रम संपन्‍न झाला. त्‍यानंतर प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सौ. वर्षा कोळेकर, प्र.... Read more

शिर्डीत श्री दत्त जयंती उत्सव: रजनी डांग यांच्या देणगीतून मंदिरात फुलांची सजावट

December 14th, 2024

श्री दत्‍त जयंती निमित्‍त श्री साईबाबा मंदीर, दत्‍त मंदीर व मंदीर परीसरात देणगीदार साईभक्‍त श्रीमती रजनी डांग यांच्‍या देणगीतुन फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ आता साईनाथ रुग्णालयात

December 12th, 2024

श्री साईनाथ रुग्‍णालयात महात्‍मा ज्‍योतीराव फुले  जन आरोग्‍य योजनेमार्फत  होणार मोफत उपचार. आज गुरुवार दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ रुग्‍णालय येथे महात्‍मा ज्‍योतीराव फुले... Read more

साईबाबा मंदिरात सशुल्क दर्शन पास काढण्यासाठी नवीन सुविधा

December 12th, 2024

आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी नविन दर्शन रांग संकुलातील सशुल्‍क दर्शनपास काऊंटर येथे साईभक्‍तांकरीता जनसंपर्क विभागाअंतर्गत  सुरु करणेत आलेल्‍या सशुल्‍क दर्शन पास वितरण प्रणाली कियॉस्‍क मशिन  सुविधेचे (कार्ड... Read more

साईबाबा मंदिरात फुले-हारांचा प्रसाद सुरू

December 12th, 2024

मा. उच्‍च न्‍यायालयाचे निर्देशानुसार आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ पासून श्री साईबाबा समाधी मंदीरात फुल – हार प्रसाद सुरू झाले. आज मा. खा. डॉ. सुजय विखे पा. यांनी श्री... Read more

साईबाबा संस्थान आणि गिव्ह मी फाउंडेशनचे संयुक्त प्लास्टिक सर्जरी शिबीर

December 6th, 2024

मोफत प्‍लास्‍टीक सर्जरी शिबीराचे उद्घाटन संपन्‍न.          श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व डॉ.राम चिलगर गीव्‍ह मी फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांचे संयुक्‍त विद्यमाने दि.०६ डिसेंबर २०२४ ते दि.०८... Read more