श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपुजा केली.
July 22nd, 2024
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपुजा केली. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे –... Read more |
गुरुपौर्णिमेनिमित्त कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी साईबाबांचे दर्शन घेतले, संस्थानच्या वतीने सत्कार
July 21st, 2024
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महाडुळे-सिनारे यांनी सत्कार केला. |
१८ जापानी साईभक्तांनी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
July 21st, 2024
आज दि. २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी जापान येथुन १८ श्री साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. हे विदेशी साईभक्त गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी शिर्डी येथे येवून... Read more |
१८ जापानी साईभक्तांनी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
July 21st, 2024
आज दि. २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी जापान येथुन १८ श्री साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. हे विदेशी साईभक्त गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी शिर्डी येथे येवून... Read more |
श्री साईबाबा संस्थानात नवीन वॉटर प्युरीफायर प्लांटचे उद्घाटन!
July 21st, 2024
साई आश्रम भक्तनिवास येथे नविन वॉटर प्युरीफायर प्लांटचे उद्घाटन ! ! आज दि. २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई भक्तांना शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे याकरीता... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस : लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
July 21st, 2024
शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर गोव्यासह राज्याच्या विविध... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सव: लेंडीबागेतील शताब्दी ध्वज पूजन
July 21st, 2024
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर... Read more |
श्री साईसच्चरित अखंड पारायण समाप्ती मिरवणूक: साईभक्तांचा उत्साह
July 21st, 2024
उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सव: श्री साईबाबांची पाद्यपूजा
July 21st, 2024
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मुख्य दिवशी समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,... Read more |
शिर्डीत श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची धूम, साईभक्तांची लगामेदिर गर्दी
July 20th, 2024
शिर्डी :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने... Read more |