सूर्यकुमार यादवने घेतले श्री साईबाबांचे दर्शन, संस्थानकडून सत्कार!
May 16th, 2025
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. |
गोपी फिल्म्स प्रा. लि. मुंबई यांच्याकडून साईचरणी चांदीचा हार आणि मोठी देणगी अर्पण
May 15th, 2025
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक १५ मे २०२५ रोजी गोपी फिल्मस प्रा.लि. मुंबई यांनी श्री साईचरणी... Read more |
श्री साईबाबा के दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना पाच लाखांचे विमा कवच
May 15th, 2025
प्रेस नोट श्री साईबाबा के दर्शन हेतु आने वाले साई भक्तों को पांच लाख का बीमा कवच श्री क्षेत्र शिरडी यहां साईबाबा के दर्शन हेतु पालखी लेकर विविध निजी एवं सामान्य (सार्वजनिक)... Read more |
मंत्री अतुल सावेंनी घेतले साई समाधीचे आशीर्वाद
May 14th, 2025
मा.ना.श्री अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी... Read more |
श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाचा दहावी-बारावीत उल्लेखनीय निकाल
May 14th, 2025
*श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी संचलित शैक्षणिक संकुलातील शाळांचे दहावी बारावीचे उल्लेखनीय निकाल* सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परिक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. माध्यमिक व... Read more |
सुधारित देणगी धोरण: साईभक्तांना मिळणार अधिक सुविधा!
May 13th, 2025
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीस येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास... Read more |
श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा; उत्कृष्ट परिचारकांचा सन्मान
May 12th, 2025
श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जगभर साजरा केला जातो. हा दिवस आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय सेवेस समर्पित... Read more |
दुबईच्या साईभक्ताकडून २७० ग्रॅम सोन्याचे 'ॐ साई' अर्पण
May 12th, 2025
श्री साईबाबांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देत असतात. आज दिनांक १२ मे २०२५ रोजी दुबई येथील एका साईभक्ताने २७० ग्रॅम वजनाचे, आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील "ॐ... Read more |
श्री साईबाबा मंदिरात सुरक्षा कारणास्तव हार, फुले, प्रसाद नेण्यास मनाई
May 10th, 2025
श्री साईबाबा संस्थानचे महत्त्वाचे आवाहन: सुरक्षा आणि सहकार्याचे विनम्र आवाहन शिर्डी - श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे दिनांक २ मे २०२५ रोजी एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये श्री... Read more |
शिर्डीत सतीश पाटलांच्या श्रद्धेची नवसपूर्ती: मुलीच्या आरोग्यासाठी अर्पण केला एक क्विंटल पेढा
May 9th, 2025
शिर्डी येथे श्रद्धेचे प्रतीक: चांदे येथील सतीश पाटील यांची नवसपूर्ती शिर्डी, ता. ९ मे — धुळे जिल्ह्यातील चांदे गावचे रहिवासी सतीश रघुनाथ पाटील यांनी आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी साईबाबांच्या चरणी केलेला नवस... Read more |