Languages

   Download App

News

News

श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवस

March 31st, 2023

शिर्डी - श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरीता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. तर व्दारकामाई मंडळ, मुंबईच्या वतीने मंदिर प्रवेशव्दार, श्री... Read more

श्री रामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवस ( श्री साईसच्‍चरित मिरवणुक व कावडी पुजन फोटो)

March 30th, 2023

फोटो माहिती फोटो नंबर ०१) श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा... Read more

श्री रामनवमी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात

March 30th, 2023

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातुन पालख्यां सोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या श्री... Read more

श्री रामनवमी प्रथम दिवस फोटो (PRO- SSST, SHIRDI)

March 29th, 2023

फोटो नंबर ०१) श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्रींची प्रतिमा, विणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पोथी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी... Read more

मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले

March 27th, 2023

फोटो ०१) मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महसुल व पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रिडा आणि युवक कल्याण मंत्री मा.ना.श्री.गिरीश महाजन, विभागीय आयुक्त... Read more

श्रीरामनवमी उत्‍सव पूर्वपिठीका (SSST, SHIRDI)

March 15th, 2023

श्रीरामनवमी उत्सव पूर्वपिठीका   अशी सुरु झाली... शिर्डीची रामनवमी              श्री साईबाबा संस्थान दरवर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतं. तीन मुख्य उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे. हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. या उत्सवाला... Read more

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्‍या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

March 14th, 2023

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न शिर्डी-  श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी यांच्या वतीने आयोजित केलेला जागतिक महिला दिन कार्यक्रम संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकार यार्लगड्डा... Read more

श्रीरामनवमी उत्‍सव सज्जता

March 14th, 2023

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी बुधवार दिनांक २९ मार्च ते शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ याकाळात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन... Read more

श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर होळी पेटविण्‍यात आली

March 6th, 2023

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळी पेटविण्यात आली. यावेळी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व त्यांची सुविद्य पत्नी सौ.कावेरी जाधव यांच्या हस्ते होळीची विधीवत पुजा करण्यात... Read more

संस्‍थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांचे हस्ते वृक्षारोपण (News & Photo- SSST, SHIRDI)

February 21st, 2023

शिर्डी -  श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने महाशिवरात्री पर्वाचे औचित्‍य साधुन मौजे रूई येथील सुमारे ०१ एकर क्षेत्रात संस्‍थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असुन या जमिनीत श्री... Read more