माजी केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी शिर्डीत साईबाबांच्या आरतीला हजेरी लावली.
March 16th, 2025
मा.खासदार श्री राधा मोहन सिंग, माजी केंद्रिय कृषी मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावली आरतीनंतर समाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिर्डी मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित... Read more |
श्री साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा संपन्न
March 14th, 2025
श्री साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा संपन्न श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा दि १३ मार्च २०२५ रोजी संस्थांनच्या श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम) येथे देणगीदार... Read more |
श्री साईबाबा संस्थानला SINA कंपनीची E BIKE देणगी
March 14th, 2025
श्री साईबाबा संस्थानला SINA कंपनीची E BIKE देणगी शिर्डी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी करीता SINA कंपनीची E BIKE देणगी स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. संस्थानच्या वतीने या वाहनाची विधीवत पूजा करण्यात आली. या... Read more |
सूर्यकुमार यादवने दर्शनानंतर घेतला साईबाबांचा आशीर्वाद
March 14th, 2025
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सत्कार केला. |
शिर्डीत साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलात क्रीडा सुविधांचे लोकार्पण; विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
March 13th, 2025
दि. १३ मार्च २०२५ शिर्डी: श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अंतर्गत नव्याने उभारलेल्या सर्व सुविधायुक्त शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध खेळांच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.... Read more |
शिर्डीत साईबाबा संस्थानतर्फे होळी उत्सव उत्साहात साजरा
March 13th, 2025
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने होळी हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री गुरुस्थान मंदिरासमोर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर... Read more |
शिर्डीत होळी उत्सव उत्साहात; साईमंदिराला आकर्षक फुलांची सजावट
March 13th, 2025
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी होळी स्थानिक उत्सव साजरा करण्यात येत असून दानशुर साईभक्त श्री अखिल गुप्ता, यु.के. यांच्या देणगीतून श्रींचे समाधी मंदीर व परीसरात आकर्षक... Read more |
थायलॅंड देशाचे माजी शिक्षण मंत्री डॉ. तेरकीया यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
March 12th, 2025
थायलॅंड देशाचे माजी शिक्षण मंत्री डॉ. तेरकीया यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. |
श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ
March 12th, 2025
श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ* शिर्डी - श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित *श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थायेथे प्रशिक्षणार्थ्यांसाठी जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे.... Read more |
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
March 10th, 2025
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मंदीर... Read more |