Languages

  Download App

News

News

इंदौरच्या साईभक्‍तांनी दिला सोने-चांदीचा मुकुट

December 27th, 2024

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी इंदौर, मध्‍यप्रदेश येथील साईभक्‍त जुगल किशोर जैसवाल व सौ.... Read more

साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले झहीर खान!

December 26th, 2024

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू झहीर खान यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा... Read more

सुतार आणि शेतकऱ्याच्या कष्टाची फळे साईबाबांच्या चरणी

December 25th, 2024

हिंगोली जिल्‍हा येथील देणगीदार साईभक्त नरसिंगराव सखय्या बंडी यांनी आज श्री साईबाबा संस्थानला रक्‍कम रुपये ३ लाख इतकी देणगी दिली. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर... Read more

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मां. श्री प्रसन्ना वराळे यांनी घेतले साईबाबांचे दर्शन

December 25th, 2024

मा. न्‍या. श्री प्रसन्‍ना बी. वराळे सर्वोच्‍च न्‍यायालय, दिल्‍ली यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी  सत्‍कार केला. यावेळी... Read more

शिर्डीचा नाताळ उत्सव, विद्युत रोषणाईत झळकला

December 25th, 2024

नाताळ सुट्टी व शिर्डी महोत्‍सवा निमित्‍त दानशूर साईभक्त श्री निलेश सुरेश नरोडे द्वारा मे. ओम साई इलेक्‍ट्रीकल्‍स अॅन्‍ड डेकोरेटर्स, शिंगवे (शिर्डी) यांच्‍या देणगीतुन मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषनाई करण्‍यात... Read more

साईबाबा मंदिर: नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सज्ज

December 23rd, 2024

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झालीअसुन यानिमित्‍ताने दि. २९ डिसेंबर २०२४... Read more

मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील मंत्री जल संपदा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

December 23rd, 2024

मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील मंत्री जल संपदा, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे व विश्‍वनाथ बजाज यांनी ... Read more

मा. ना. जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

December 22nd, 2024

मा. ना. जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी विश्‍वनाथ बजाज यांनी  सत्‍कार केला.  यावेळी... Read more

शिर्डीत रात्रभर खुले राहणार साईबाबा मंदिर

December 21st, 2024

शिर्डी – श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त शिर्डी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असून श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्‍य गर्दी... Read more

प्रो कबड्डी लीगची यूपी योद्धा टीम साईबाबाच्या चरणी

December 20th, 2024

आज गुरुवार दि.२०.१२.२०२४ रोजी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने त्‍यांचा सत्कार करण्‍यात आला.