Languages

   Download App

News

News

हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्‍त श्री.एम.राजेंद्र रेडडी यांनी २१४.४५ ग्रॅम वजनाचे ०९ लाख ९८ हजार ४७९ रुपये किंमतीचे तीन नग सोन्‍याचे फुले श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले

September 15th, 2022

हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्‍त श्री.एम.राजेंद्र रेडडी यांनी २१४.४५ ग्रॅम वजनाचे ०९ लाख ९८ हजार ४७९ रुपये किंमतीचे तीन नग सोन्‍याचे फुले श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले. सदरची देणगी स्विकारताना... Read more

मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

September 12th, 2022

फोटो नं.०१) मा.ना.श्री.प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय राज्यमंत्री, अन्न प्रक्रिया उदयोग व जल शक्ति भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा.ना.श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री, महसुल, पशुसंवर्धन व दुग्‍ध... Read more

   शिक्षकांच्या प्रेरणेतुन विद्यार्थी घडतो, शिक्षक विद्यार्थी घडवतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देतो,

September 8th, 2022

शिर्डी -         शिक्षकांच्या प्रेरणेतुन विद्यार्थी घडतो, शिक्षक विद्यार्थी घडवतो आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देतो, असे गौरवोदगार संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी काढले. श्री साईबाबा संस्थानने आयोजित केलेल्या... Read more

राज्‍यस्‍तरीय रस्‍सीखेच स्‍पर्धेत श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाची नेत्रदिपक कामगिरी..

August 20th, 2022

शिर्डी -            श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या नविन शैक्षणिक संकुलातील मैदानावर अहमदनगर जिल्‍हा रस्‍सीखेच संघटना व महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍सीखेच संघटनेच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १५ ऑगस्‍ट ते १७ ऑगस्‍ट २०२२... Read more

गोकुळ आष्टमी

August 19th, 2022

फोटोची माहिती        श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने "गोकुळ आष्टमी" निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्रौ  १०.०० ते १२.०० यावेळेत श्रीकृष्णजन्म कीर्तन झाले. त्यानंतर रात्रौ  १२.०० संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याहस्ते... Read more

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत घरोघरी तिरंगा

August 15th, 2022

· १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त हैद्राबाद येथील हेटेरो दुर्गास लिमिटेड यांच्‍या वतीने मंदिर व मंदिर परिसरात राष्‍ट्रध्‍वजाच्‍या रंगसंगतीप्रमाणे फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.  · १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त श्री.सुनिल बाराहाते, साई समर्थ इलेक्‍ट्रीकल,... Read more

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत घरोघरी तिरंगा

August 15th, 2022

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत घरोघरी तिरंगा ह्या उपक्रमांतर्गत संस्‍थानचे अध्‍यक्ष ना.आशुतोष काळे यांच्‍या हस्‍ते आज सकाळी ०७.१५ वाजता श्री साईबाबा समाधी मंदिरावर राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण... Read more

स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहन

August 15th, 2022

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत आज दिनांक १३ ऑगस्‍ट २०२२ रोजी सकाळी ०७.१५ वाजता संस्‍थान प्रशासन इमारत, श्री साईबाबा हॉस्पिटल, श्री... Read more

मा.ना.श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

August 13th, 2022

मा.ना.श्री.राधाकृष्‍ण विखे पाटील, मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

सोन्‍याचा मुकुट व चांदीचे ताट श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले.

August 12th, 2022

आंध्रप्रदेश राज्‍यातील बापटला येथील दानशुर साईभक्‍त श्री.अन्‍नम सतिष प्रभाकर यांनी ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट व ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये... Read more

Donation Live Darshan