Languages

  Download App

News

News

शिर्डीत मोफत कृत्रिम पाय रोपण शिबीर

September 3rd, 2024

शिर्डी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई)  जयपुर  यांचे संयुक्‍त विद्यमाने ०५ वर्षानंतर  पुन्‍हा एकदा मोफत  कृत्रीम पायरोपन  (जयपुर फुट) शिबीराचे आयोजन केले असल्‍याची... Read more

वुशु विश्वात भारत मातेचे नाव उंचावणाऱ्या तृप्ती चांदवडकर यांना साईबाबांचे आशीर्वाद!

September 2nd, 2024

चायनिज मार्शल आर्ट वुशु खेळाच्‍या अंतरराष्‍ट्रीय खेळाडू, खेलो इंडीया आणि फेडरेशन कप २०२४ च्‍या विजेत्‍या तृप्‍ती चांदवडकर, शिरवळ जि. सातारा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा... Read more

श्री साईबाबा समाधी मंदिरात बैल पोळा सणा निमित्‍त बैल पुजन करण्‍यात आले. पुजनानंतर श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली.

September 2nd, 2024

श्री साईबाबा समाधी मंदिरात बैल पोळा सणा निमित्‍त बैल पुजन करण्‍यात आले. पुजनानंतर श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली.

"मा. ना. श्रीमती रक्षा खडसे यांचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार"

August 31st, 2024

मा. ना. श्रीमती रक्षा खडसे, केंदीय राज्‍य मंत्री युवा कामकाज व क्रिडा यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी... Read more

कल्‍याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

August 31st, 2024

कल्‍याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रींची मुर्ती... Read more

अनासपुरे यांनी साईबाबांचे दर्शन घेतले; साईबाबा संस्थानकडून सत्कार

August 31st, 2024

मराठी चित्रपट सृष्‍टीतील नामवंत कलाकार मकरंद अनासपुरे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क... Read more

शिर्डीत साई भजनाचा कार्यक्रम: विदेशी विद्वानांचा सहभाग

August 29th, 2024

अमेरीकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, व्हर्जिनिया, कनेक्टिकट, टेक्सास आणि विविध राज्यांमधील वैज्ञानिक, सॉफ्टवेअर अभियंता आणि फार्मासिस्ट अशा ०९ पुरुष व ०७ महीलांच्‍या समुहाने शिर्डी येथे येवुन साई भजनाचा कार्यक्रम श्री... Read more

"श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपात तामिळनाडूतील तिरुपूर ग्रुपच्या साईभक्तांनी पारंपारिक 'पावलाकोडी कुम्मि' नृत्य सादर केले"

August 28th, 2024

आज दि.२८ ऑगस्‍ट २०२४ रोजी गेट नं.०३ जवळील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपात दुपारी ०२ ते ०५ या वेळेत तामिळनाडू राज्‍यातील तिरुपूर येथील पावलाकोडी कुम्मियाट्टकुट्टू या ग्रुप मधील साईभक्‍तांनी पारंपारीक... Read more

श्री साईबाबा समाधी मंदिरात गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा

August 27th, 2024

शिर्डीः- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला.  श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर दिनांक २६ ऑगस्‍ट... Read more

श्री साईबाबा संस्थान शिर्डीत गोकुळाष्टमी उत्सव साजरा

August 27th, 2024

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्रौ १० ते १२ यावेळेत श्रींचे समाधी मंदिरातील स्‍टेजवर ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे... Read more