श्री साईबाबा संस्थानला परकीय देणगी स्वीकारण्याची परवानगी
February 28th, 2025
शिर्डी येथे परकीय चलनाच्या माध्यमातून देणगी स्वीकृतीस मान्यता श्री साईबाबा संस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बाबांच्या चरणी देणगी अर्पण करण्याची सुविधा आता परकीय चलनामध्ये देखील उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या केंद्रीय गृह... Read more |
शिर्डीत साई भक्तांसाठी ग्रंथालय आणि अभ्यासिका कक्ष सुरू
February 27th, 2025
आज गुरुवार, दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. गुरुस्थान मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या संस्थानच्या साईनाथ छाया या इमारतीत “श्री साईबाबा ग्रंथालय आणि आभ्यासिका कक्ष” या उपक्रमाचा शुभारंभ शिर्डी साई... Read more |
शिर्डीत महाशिवरात्री उत्सव उत्साहात: भाविकांचा महाप्रसाद आणि पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
February 26th, 2025
शिर्डी - श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. आज पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर सकाळी ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्नान होवुन शिर्डी... Read more |
शिर्डीत महाशिवरात्रीचा उत्साह: साईबाबा संस्थान सजले फुलांच्या आकर्षक सजावटीने
February 26th, 2025
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्रींचे समाधी मंदीर व परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. |
उर्मिला मातोंडकर यांनी घेतले साईबाबांचे दर्शन
February 23rd, 2025
प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. |
अभिनेता रोहन पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
February 23rd, 2025
अभिनेता रोहन पाटील यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. |
शिर्डीत राष्ट्रीय खेळाडू फिजा सय्यद यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन, संस्थानच्यावतीने सत्कार!
February 14th, 2025
शिर्डी – राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्यांचा सत्कार केला. फिजा सय्यद या... Read more |
प्रसिद्ध सिने अभिनेत्री रश्मिका मंदाना व अभिनेता विकी कौशल यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
February 12th, 2025
प्रसिद्ध सिने अभिनेत्री रश्मिका मंदाना व अभिनेता विकी कौशल यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी... Read more |
शिर्डी महा परिक्रमा २०२५
February 11th, 2025
|
Saibhakto Ka Mahakumbh | साई भक्तो का महाकुंभ
February 11th, 2025
Saibhakto Ka Mahakumbh | साई भक्तो का महाकुंभ |