श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात श्री साईबाबांच्या चरणी देणगी देत असतात. छत्तीसगड, दुर्ग येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती गितीका सहाणी यांनी ०१ लाख ५४ हजार २५३ रूपये किमतीचे सोन्याचे गुलाब फुल श्री साईचरणी अर्पण केले. १३.१०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुल श्री साईबाबांचे चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
Inspired by immense devotion to Shri Sai Baba, devotees from India and abroad offer donations to Shri Sai Baba's feet in various forms.
A Sai devotee, Smt. Gitika Sahani, a resident of Durg, Chhattisgarh, offered a gold rose valued at ₹1,54,253 to the holy feet of Shri Sai Baba. The gold rose weighs 13.100 grams.
Following the offering, Executive Engineer Bhikan Dabhade, on behalf of the Shri Sai Baba Sansthan, felicitated the donor devotee.
श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन, देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात श्री साईबाबांच्या चरणी देणगी देत असतात.
छत्तीसगड, दुर्ग येथील रहिवासी असलेल्या साईभक्त श्रीमती गीतिका सहाणी यांनी १ लाख ५४ हजार २५३ रुपये किमतीचे सोन्याचे गुलाब फूल श्री साई चरणी अर्पण केले आहे.
१३.१०० ग्रॅम वजनाचे हे सोन्याचे फूल श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने कार्यकारी अभियंता भीकन दाभाडे यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.



