Languages

  Download App

उद्योगपती गौतम अदानी यांनी साईनाथांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

उद्योगपती गौतम अदानी यांनी साईनाथांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. खा. सुजय विखे पा., संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,  जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर. यावेळी मा. खा. सुजय विखे पा., उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,  जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

Undefined
उद्योगपती गौतम अदानी यांनी साईनाथांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
Thursday, August 15, 2024 - 19:30