Languages

  Download App

"पद्मश्री शिवानंद बाबा यांचा श्री साईबाबा संस्थानतर्फे सत्कार"

"पद्मश्री शिवानंद बाबा यांचा श्री साईबाबा संस्थानतर्फे सत्कार"

पद्मश्री शिवानंद बाबा यांनी माध्‍यान्‍ह आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.

Undefined
"पद्मश्री शिवानंद बाबा यांचा श्री साईबाबा संस्थानतर्फे सत्कार"
Sunday, August 25, 2024 - 15:00