Languages

  Download App

शिर्डीत महाशिवरात्रीचा उत्साह: साईबाबा संस्थान सजले फुलांच्या आकर्षक सजावटीने

शिर्डीत महाशिवरात्रीचा उत्साह: साईबाबा संस्थान सजले फुलांच्या आकर्षक सजावटीने

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍थव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्‍सव साजरा करण्‍यात येत असून श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने श्रींचे समाधी मंदीर व परीसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली.

Undefined
शिर्डीत महाशिवरात्रीचा उत्साह: साईबाबा संस्थान सजले फुलांच्या आकर्षक सजावटीने
Wednesday, February 26, 2025 - 13:45