रिलायंस उद्योग समुहाच्या उद्योजीका श्रीमती निता अंबानी यांनी धुपारती करीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.