मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे मंत्री महसूल, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर व प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे उपस्थित होते.