मा. ना. जयकुमार गोरे मंत्री ग्रामविकास आणि पंचायत राज, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी सत्कार केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.