Languages

   Download App

News

News

मा. ना. श्री विश्‍वजीत राणे, मंत्री, आरोग्य, नगर व ग्राम नियोजन, महिला व बालविकास आणि वने, गोवा राज्‍य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

Recent News