श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतिने आज कार्तिकी एकादशी हा स्थानिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला.