Languages

  Download App

News

News

श्री दत्‍तजयंती निमित्‍त लेंडीबागेतील श्री दत्‍त मंदिरात श्रीदत्‍त मुर्तीवर व पादुकांवर प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सौ. वर्षा कोळेकर यांच्‍या हस्‍ते अभिषेक पुजा व श्रीदत्‍तात्रयांची आरती करण्‍यात आली. यावेळी प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते.

Recent News