Languages

   Download App

News

News

बाबा श्री श्री कालिदास स्वामी यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.

Recent News