Languages

  Download App

News

News

श्री साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने ‘पत्रकार दिन’ उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. पत्रकार दिनानिमित्‍त शिर्डी व परिसरातील सर्व पत्रकारांचा श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्‍ते शाल, श्री साई दैनंदिनी व गुलाबपुष्‍प देवून सत्‍कार करणेत आला. यावेळी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी संदिपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, प्र.अधिक्षक प्रविण मिरजकर तसेच जनसंपर्क विभाग प्रसिध्‍दी कक्षातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Recent News