भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सत्कार केला.