श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपात गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता: काल्याचे कीर्तन आणि दहीहंडीने उत्साहात समारोप
July 11th, 2025
श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. सौ. प्राची व्यास, बोरीवली यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कीर्तनानंतर समाधी मंदिरात... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्थान मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला
July 11th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्थान मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नि सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सपत्नीक पाद्यपूजा
July 11th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपुजा केली. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदीर विभाग प्रमुख विष्णु थोरात... Read more |
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी गायिका अनुराधा पौडवाल यांच्याकडून साईबाबांचे दर्शन आणि सत्कार
July 11th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी श्री साईबाबांच्या धुपारतीला उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर... Read more |
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील सा
July 10th, 2025
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील... Read more |
चेन्नईच्या साईभक्तांकडून साईचरणी सुवर्ण-हिरेजडीत ब्रोच अर्पण
July 10th, 2025
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी चेन्नई, तामीळनाडू येथील श्रीमती ललिता मुरलीधरन व कॅ. मुरलीधरन... Read more |
साईबाबांच्या चरणी सुवर्णमुकुट आणि चांदीचा हार अर्पण
July 10th, 2025
*गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी साईभक्ताने संस्थानला अर्पण केला सोन्याचा मुकुट व चांदीचा हार* गुरुपौर्णिमा म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस — जो आपल्या आध्यात्मिक गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम योग आहे.... Read more |
शिर्डीत 'वृक्ष प्रसाद योजना' सुरू: साईभक्तांना मिळणार निंबवृक्षाची रोपे
July 10th, 2025
शिर्डी – निसर्ग संवर्धन आणि भक्ती यांचे सुंदर समन्वय साधत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेमार्फत “वृक्ष प्रसाद योजना” दि. १० जुलै २०२५ पासून औपचारिकपणे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सवात लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन
July 10th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे संस्थानचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष... Read more |
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अमेरीका येथील दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पै यांच्या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
July 10th, 2025
श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अमेरीका येथील दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पै यांच्या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. |