साईभक्ताने साईबाबांच्या चरणी अर्पण केला नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट
            January 10th, 2025           
          
          श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी, नवी मुंबई येथील श्री राघव मनोहर नरसाळे या साईभक्ताने श्री... Read more  | 
        
              
        
          
          साईबाबा संस्थानमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीनचाकी सायकल वाटप: प्रभु नयन फाउंडेशन आणि चार्ल्स ग्रुपचा उदार हात
            January 9th, 2025           
          
          श्री साईबाबा संस्थानमधील दिव्यांग कर्मचा-यांना तीनचाकी सायकल वाटप. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी तसेच प्रभु नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे संयुक्त विद्यमानाने श्री साईबाबा संस्थान येथे कार्यरत असणा-या... Read more  | 
        
                
          
          क्रिकेटर सुर्यकुमार यादव यांनी साईबाबांचे दर्शन घेतले थोडे विस्तृत:
            January 8th, 2025           
          
          भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी सत्कार केला यावेळी जनसंपर्क... Read more  | 
        
              
        
          
          भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
            January 6th, 2025           
          
          भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी सत्कार केला. यावेळी... Read more  | 
        
                
          
          माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
            January 6th, 2025           
          
          माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय, महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी... Read more  | 
        
              
        
          
          साईबाबा संस्थानकडून पत्रकारांना अभिवादन
            January 6th, 2025           
          
          श्री साईबाबा संस्थानच्यावतीने ‘पत्रकार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त शिर्डी व परिसरातील सर्व पत्रकारांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्ते शाल, श्री साई... Read more  | 
        
                
          
          प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी आज वाढदिवसानिमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
            January 5th, 2025           
          
          प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी आज वाढदिवसानिमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) यांनी त्यांचा सत्कार केला.  | 
        
              
        
          
          शिर्डी महोत्सवात ८ लाखांहून अधिक भक्त, १६ कोटींहून अधिक देणगी
            January 3rd, 2025           
          
          शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते दिनांक ०२ जानेवारी... Read more  | 
        
                
          
          मा. ना. मुरलीधर मोहोळ, केंदीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतुक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
            January 2nd, 2025           
          
          मा. ना. मुरलीधर मोहोळ, केंदीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतुक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी... Read more  | 
        
              
        
          
          अभिनेता सोनू सूद साईबाबांच्या चरणी; माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून घेतले दर्शन
            January 2nd, 2025           
          
          प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद यांनी माध्यान्ह आरतीकरीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क... Read more  |