मा. खा. कंगना राणावत यांनी घेतले शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन
August 15th, 2025
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मा. खा. कंगना राणावत यांनी धुपारतीला उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.... Read more |
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ०८.१५ वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
August 15th, 2025
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ०८.१५ वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी... Read more |
साईबाबांना १७ लाखांच्या सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण
August 15th, 2025
श्री साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात. त्याच भावनेतून हैद्राबाद, तेलंगाणा येथील रहिवाशी साईभक्त डॉ. जी. हरीनाथ आणि श्रीमती जी. पुष्पलता... Read more |
साईबाबा संस्थानमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, सीईओंच्या हस्ते ध्वजारोहण
August 15th, 2025
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ०८.१५ वाजता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी... Read more |
मा. ना. श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
August 13th, 2025
मा. ना. श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी... Read more |
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री राणी मुखर्जी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
August 12th, 2025
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री राणी मुखर्जी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर पर्यवेक्षक राजेंद्र पवार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते. |
मा. ना. श्री विश्वजीत राणे, मंत्री, आरोग्य, नगर व ग्राम नियोजन, महिला व बालविकास आणि वने, गोवा राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
August 9th, 2025
मा. ना. श्री विश्वजीत राणे, मंत्री, आरोग्य, नगर व ग्राम नियोजन, महिला व बालविकास आणि वने, गोवा राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप... Read more |
रक्षाबंधनानिमित्त बिलासपूरहून श्री साई चरणी ३० फूट लांबीची भव्य राखी अर्पण
August 9th, 2025
रक्षाबंधनानिमित्त बिलासपूरहून श्री साई चरणी ३० फूट लांबीची भव्य राखी अर्पण रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर छत्तीसगडमधील बिलासपूर येथून ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवर आधारित, तब्बल ३५ किलो वजनाची आणि ३० फूट लांब व... Read more |
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा निमित्त श्री साईबाबांच्या समाधीचे पूजन
August 9th, 2025
रक्षाबंधन (नारळी पौर्णिमा) निमित्त संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे पुजन करून, श्रींना राखी अर्पण केली. |
सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन
August 8th, 2025
मा. ना. श्री. मुरलीधर मोहोळ, केंदीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतुक यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी... Read more |