Languages

  Download App

तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले

तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र

तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करतांना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर.

तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे शेरे बुकात “I am very happy to have blessings from God Saibabaji very great experience and I am totally charged to serve the people in a better manner always seeking his blessings.” असा अभिप्राय नोंद केला.

Undefined
तेलगु देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री आंध्र प्रदेश श्री चंद्रबाबू नायडू यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.
Thursday, May 16, 2024 - 16:45